कार्डियक अरेस्ट से 25 साल के पॉपुलर युवा Tamil TV Actor पवन सिंह का निधन

 
bvb

Today Tamil TV Actor Pawan singh Death : सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी हाती आली आहे. हिंदी आणि तमिळ टीव्ही अभिनेता पवन सिंहचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय. 25 व्या वर्षी पवन सिंहनं मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. पहाटे 5 वाजता त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यात त्याचं निधन झाल्याचं म्हटलं जातंय. मिळालेल्या माहितीनुसार, पवन हा कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातील रहिवासी होता. त्याचं मूळ गाव हरिहरपूर आहे. पवन सिंहच्या पार्थिवावर मांड्या इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पवन सिंहचं निधन झाल्यानंतर त्याचे चाहते आणि कर्नाटकातील नेते तसेच अभिनेत्यांकडून शोक व्यक्त केला जातोय. दरम्यान, अभिनेत्याच्या मृत्यूच्या तपशीलाबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

यह भी पढ़े : मशहूर एक्टर पवन सिंह की हृदयघात से हुई मौत, चाहने वालों में छाई मायूसी

पवनच्या मृत्यूवर शोक व्यक्त : मांड्याचे आमदार एचटी मंजू, माजी आमदार के बी चंद्रशेखर, माजी मंत्री के सी नारायण गौडा, माजी आमदार बी. प्रकाश, टीएपीसीएमएसचे अध्यक्ष बी एल देवराजू, काँग्रेस नेते बुकनाकेरे विजया रामेगौडा, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बी. नागेंद्र कुमार, जेडीएस नेते अक्कीहेब्बालू रघु, राज्य सरचिटणीस बी. युवा जनता दल कुरुबहल्ली नागेश आणि इतर अनेकांनी पवनच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. दरम्यान काही दिवसापूर्वी अभिनेता विजय राघवेंद्र यांची पत्नी स्पंदना हिचा थायलंडमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण कन्नड चित्रपटसृष्टीला धक्का बसला होता.

पवन सिंहचे 18 ऑगस्टला निधन झाले आहे. अभिनेत्याच्या आकस्मिक निधनाने त्याच्या संपूर्ण कुटुंबाला आणि चाहत्यांना धक्का बसला आहे. अद्याप हृदयविकाराचा झटका आल्याने त्याच्या मृत्यू झाला आहे की दुसरे काही कारण होते याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पवनने अनेक लोकप्रिय तामिळ आणि हिंदी मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे.

पवन कर्नाटक के रहने वाले थे
पवन कर्नाटक के मांड्या जिले के रहने वाले थे. कथित तौर पर, पवन का शव मुंबई से उनके पैतृक स्थान मांड्या लाया जाएगा, जहां उनका अंतिम संस्कार उनके परिवार के सदस्यों द्वारा किया जाएगा. कर्नाटक से होने के बावजूद वह काम के सिलसिले में अपने परिवार के साथ मुंबई में रहते थे. वह हिंदी और तमिल के कई सीरियल्स में काम कर चुके थे. वहीं पवन की अचानक मौत से उनका पूरा परिवार गहरे सदमे में है. हालांकि अभी तक एक्टर की मौत की डिटेल्स को लेकर कोई ऑफिशियली जानकारी नहीं दी गई है, सिवाय इस फैक्ट के कि उन्हें दिल का दौरा पड़ा था.

Famuos TV and Film Actor PawanActor Pawan SinghActor Pawan Singh DeathFamuos TV and Film Actor Pawan SinghTV and Film Actor Pawan Singh DeathPawan Singh Death Due to Heart Attackan Singh death newsPawan Singh Latest newsPawan Singh Latest UpdatesPawan Singh Death NewsPawan Singh Death ReasonPawan Singh AgePawan Singh MoviesPawan Singh TV SerialPawan Singh Death AgePawan Singh HousePawan Singh LifestylePawan Singh Latest News todayPawan Singh death newsHeart AttackHeart Attack ReasonsWhy Heart Attack Low AgeHeart Attack WhyHeart Attack Reason LifestyleHeart Attack ControlHeart Attack CPRHeart Attack NewsHeart Attack News in Hindi

Related Topics

Latest News